ग्रामपंचायत रानवड

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

55

ग्रामपंचायत माहिती

रानवड  हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे. रानवड  गावात सोमेश्वर महादेव मंदिर, मारुती मंदिरामध्ये श्री राम, सीता, लक्ष्मण व विठ्ठल रुक्मानी यांचे मंदिरे आहे  शनीमंदिर  असून हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ३६८५ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा २ , अंगणवाडी केंद्रे ४  व व्यायामशाळा १,सभामंडप-३ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच गावामध्ये सन २०१८ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत रानवड   ने खास ग्रामस्थांसाठी RO प्लांट बसविलेला असून गावातील १००% कुटुंब RO च्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच  मंदिरे, सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत

ग्रामपंचायत प्रशासन

अ.क्र.सन्मा. सदस्याचे नावपदभ्रमणध्वनी क्रमांक
1गायकवाड संगीता सिद्धार्थसरपंच8605898692
2वाढवणे गणेश दादाउपसरपंच8329055390
3वाघ बाळासाहेब परशरामसदस्य9822967057
4सोमवंशी माधुरी योगेशसदस्य9960935527
5वाघ विलास गंगाधरसदस्य9850036313
6वाघ सचिन अशोकसदस्य9850303082
7वाघ वंदना प्रदीपसदस्य9270774525
8वाढवणे राजश्री संजयसदस्य7020002146
9पवार सागर रोहिदाससदस्य9146277647
10वाघ दीपिका ओंकारसदस्य7776854397
11जाधव उषा विलाससदस्य9922718941
अ.क्र.नावपदभ्रमणध्वनी क्रमांक
1सिद्धांत गुलाबराव वाघमारेग्राम महसूल अधिकारी9359990253
2संजय गंगाधर कापसेपोलीस पाटील9657521222
3गोरक्षनाथ राजेंद्र राऊतBLO9284757872
4रविंद्र लालाभाऊ जेसवालBLO9623293015
5विठ्ठल उत्तमराव घनघावBLO8805210621
6छाया शंकर कांबळेसहाय्यक कृषी अधिकारी9423538482
7योगेश रमेश सोमवंशीई-पिक पाहणी सहाय्यक9960935527
8भाऊराव रामभाऊ गारेस्वस्त धान्य दुकान9527225986
अ.क्र.नावपदभ्रमणध्वनी क्रमांक
1अनिल सुकदेव पवारलिपिक कर्मचारी7038413364
2रुपाली प्रताप वाघआपले सरकार सेवा केंद्रचालक9921151098
3रविंद्र लालाभाऊ जेसवालपाणीपुरवठा कर्मचारी9623293015
4विठ्ठल उत्तमराव घनघावशिपाई कर्मचारी8805210621
सरपंच कार्यकाळ (२००८ – आजपर्यंत)
अ.क्र.सरपंच नावपदकार्यकाळ सुरुकार्यकाळ समाप्त
1सौ. सुनिता उत्तम वाघसरपंच22/01/200805/08/2010
2सौ. चित्रा तेजेंद्र वाघसरपंच06/08/201010/02/2014
3सौ. शालिनी संपत वाघसरपंच11/02/201403/08/2015
4श्री रमेश भाऊराव चौधरीसरपंच04/08/201505/08/2020
5सौ. संगीता सिद्धार्थ गायकवाडसरपंच25/02/2021आज पावेतो

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी